प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यातर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन संदर्भात असलेले प्रलंबित चलन केसेस चा निपटारा करण्याकरिता पुणे पोलीस उपयुक्त वाहतूक शाखा यांच्यातर्फे 9/9 /2023 रोजी लोक आदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने वाहन चालकांचे मार्गदर्शन करण्याकरिता या ठिकाणी 28 /8/ 2013 पासूनच पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा कार्यालय येरवडा पुणे या ठिकाणी हेल्प टॅक्स सुरू करण्यात आले आहे,
स्थळ ;
पोलीस उपायुक्त शाखा कार्यालय बंगला नंबर सहा येरवडा पोस्ट ऑफिस शेजारी पुणे
नागरिकांना वाहतूक नियमांचे भंग केलेल्या चलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून या हेल्थ डेक्स करिता वाहनचालकांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून वाहतूक नियमांचा भंग केल्याचे स्वीकार करून दंडाची तडजोड रकमेत तडजोड केली जाईल
वाहन चालकांना त्यांच्या वाहनावरील प्रलंबित दंड रक्कम भरण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,
वाहन चालकांना त्यांचे वाहनावरील प्रलंबित दंड रक्कम भरण्याकरिता नेता कोणत्याही अवैध वेबसाईटचा वापर करू नये केल्यास फसवणूक होईल याकरिता वाहन चालकांनी हेल्प टॅक्स करिता पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा कार्यालय या ठिकाणी येऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे