प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मनोहर भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु यांचे बध्दल अवमानकारक वक्तव्य केले बद्दल अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री मा,ना, छगन भुजबळ साहेब यांच्या अ, भा,महात्मा फुले समता परिषद कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी यांनी मनोहर भिडे यांचेवर कारवाई करण्यात यावी या बाबतचे निवेदन देण्यात आले
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री दादासाहेब चोपडे,जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती तिवडे,शहर अध्यक्षा सौ स्वाती काळे,शहर अध्यक्ष श्री श्रीकृष्ण घोडके,पन्हाळा ता,उपाध्यक्ष श्री सर्जेराव सातपुते,जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय जांभळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते