प्रेस मीडिया लाईव्ह :
भरत शिंदे : प्रतिनिधी
वारणा कोडोली येथील एक सामाजिक आणि धडाडीच्या कार्यकर्त्या सौ प्रमोदिनी माने यांना प्रेस लाईव्ह मीडिया यांच्या वतीने दिनांक २०/८/२०२३ रोजी पुणे येथील आझाद कॅम्पस मध्ये विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र कास्मोपॉलिटश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पी एस इनामदार माजी आमदार मोहन जोशी डॉक्टर कुमार सप्तश्री प्रेस लाईव्ह मीडियाचे वृत वाहिनीचे प्रमुख महेबूब सर्जेखान यांच्या उपस्थिती मध्ये सो प्रमोदिनी माने यांना राष्ट्रीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
त्यांच्या असणारी सामाजिक उन्नती बद्दल करीत असलेली निस्वार्थ समाजसेवा मोलाची भर घालणारे आहे राज्यघटनेची समता व वंदूता ही तत्वे प्रमाणभूत म्हणून सामाजिक व धडाडीने समाजसेवा करण्याची तळमळ या गुणांचा निष्ठावंत जागरूक नागरिक म्हणून आपणास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात येत आले.