' स्वच्छ भारत मिशन २.० '
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : अंतर्गत संपूर्ण देशात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त होत असलेल्या सुचनेनुसार आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा सदर उपक्रम *स्वच्छ इचलकरंजी, सुंदर इचलकरंजी, माझी इचलकरंजी* हे घोषवाक्य घेऊन राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमात *सिटीझन फिडबॅक* या घटकांतर्गत शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने इचलकरंजी शहर वासीयांनी खालिल लिंक द्वारे फिडबॅक द्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या कडुन करणेत येत आहे.
१)
• Portal Link: https://sbmurban.org/feedback
• फीडबॅक देण्यासाठी पायऱ्या :
Link वर क्लिक > Get Started > mobile क्रमांक > Validate > OTP > Validate OTP
• पुढील पेज
> राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर, शहर इचलकरंजी,...
• पुढील पेज
२)
https://play.google.com/store/apps/details?id=com.ichangemycity.swachhbharat
३)
https://play.google.com/store/apps/details?id=com.ss2021vfc
(वरील तीन प्रकारे सिटीझन फिडबॅक देता येतो)