प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व इचलकरंजी शहरातील जेष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांना प्रेस मीडिया लाईव्ह पुणे यांचे वतीने पुणे येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर 2023 चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
कोहिनूर सहकारी बँकेच्या 28 व्या सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे संस्थापक चेअरमन श्री धोंडीलालजी शिरगावे यांनी पत्रकार रामचंद्र ठिकने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी बँकेचे संचालक रियाज जमादार,हारूण पाणारी,उद्योजक दिलावर मकानदार,सादिक मुजावर,सामाजिक कार्यकर्ते युसूफ तासगावे उपस्थित होते.