प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
यावेळी सहा.आयुक्त केतन गुजर, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खतिजा सनदी, रेकॉर्ड किपर संजय सुभेदार, गणेश शिंदे, संजय शेटे, महाराष्ट्र सुरक्षा बल पर्यवेक्षक उमाजी कणसे, मारुती जाधव आदी उपस्थित होते.