अतिग्रे येथे अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

अतिग्रे प्रतिनिधी  : भरत शिंदे

  अतिग्रे तालुका हातकलंगले येथे विद्या मंदिर अतिग्रे या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्गातील मुलांसाठी आई फाउंडेशन मार्फत चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये मोठ्या उत्साहाने मुलांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेतला . 

 गुन्हाणुक्रमे पहिली ते सातवी मधील प्रथमता पहिला दुसरा तिसरा अशा क्रमांकाची  प्रवेक्षक यांच्यामार्फत नंबर घेण्यात आली त्यानंतर नंबर येणाऱ्या मुलांना आई फाउंडेशन मार्फत बक्षीस देण्यात आले आई फाउंडेशन मार्फत गावातील सामाजिक कार्य शैक्षणिक वृक्षारोपण अशा विविध प्रकारची विकास कामे व सामाजिक कार्य केली जातात या चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले यामध्ये विद्यामंदिर अतिग्रे या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी उपस्थित आई फाउंडेशनचे माननीय विद्याधर लाटवडे कर साहेब संतोष गुरव निलेश पाटील सुशांत पाटील सरपंच सुशांत वड्ड व सर्व आई फाउंडेशनचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी प्रशिक्षण घेतले आई फाउंडेशन चे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून गावकऱ्याकडून त्यांचे मोठे उत्साहात स्वागत केले

      अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे

Post a Comment

Previous Post Next Post