अतिग्रे येथे संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाचा प्रारंभ 2023

 

  


प्रेस मीडिया लाईव्ह :

 भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी 

  सुशीला ध्यानचंद घोडावत चारिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाचा प्रारंभ 2023 मोठ्या उत्साहात संपन्न झाला नवीन विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले . 


कोल्हापूर सोलापूर सांगली पंढरपूर व इतर भागातून विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते हा कार्यक्रम सुशीला ध्यानचंद घोडावत चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय संजयजी घोडावत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे ट्रस्टी व विश्वस्त माननीय विनायक भोसले साहेब प्राचार्य डॉक्टर विराट गिरी सर प्रवेश समन्वयक प्राध्यापक नितीन जाधव सर प्रथम वर्ष विभागीय प्रमुख प्राध्यापक सौ शुभांगी महाडिक मॅडम सर्व विभागांचे विभाग प्रमुख मकानदार सर शहा मॅडम प्रशांत पाटील सागर चव्हाण उपस्थित होते . 

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये एक मुरगुडे मधुरा मनोहर दोन पाटील मनाली राजेंद्र तीन जाधव नि शिराज रावसाहेब चार शिंपणेकर सुहानी समाधान पाच सनगर निरंजन राहुल या प्रवेश घेणाऱ्या टॉपर पाच विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला आलेल्या सर्व विद्यार्थी पालक यांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रणजीत शिरोडकर सर व आदित्य बुल्ले सर यांनी केले प्रस्ताविक शुभांगी महाडिक मॅडम यांनी केले तर पालक वर्ग यांच्याकडून इन्स्टिट्यूटला शुभेच्छा देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

      

Post a Comment

Previous Post Next Post