20 आॕगस्ट रोजी पुणे येथे आजम कॕम्पस मध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (प्रतिनिधी ) :
औरंगाबाद येथील पत्रकार तथा संपादक अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद हे पत्रकारीता क्षेत्रात विस वर्षापासून कार्यरत असून आणि विविध क्षेत्रात ते काम करीत आहे.सध्या व्हाँईस आॕफ मीडियाचे (सा.वि) जिल्हाध्यक्ष आहे.
पुणे येथील प्रेस मीडिया लाईव या वृत्त संस्थेचा ३ रा वर्धापनदिना निम्मित्तांने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २० आॕगस्ट रोजी आयोजित केला आहे.
औरंगाबाद येथील अब्दुल अब्दुल रशीद यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकारांचे नुकतेच पत्र पाठवून पुरस्कारासाठी निवडझाल्याचे संपादक महेबुब सर्जेखान यांनी कळविले आहे.
अब्दुल कय्यूम हे औरंगाबाद शहरातून सतरा वर्षापासून सा.औरंगाबाद युवा हे वर्तमानपत्र चालवित असून वेगवेगळ्या दैनिकात पण काम केले आहे.
तसेच अब्दुल कय्यूम हे समाजसेवेतून अनेक कार्य केले आहे.हज समितीचे सदस्य,विशेष कार्यकारी अधिकारी,दारू बंदी समितीचे सदस्य,जनजागरन समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष,भ्रष्टाचार विरोधी समितीत महाराष्ट्र उपाध्यक्ष असे अनेक पदे भूषविले आहे. याची दखल घेत संपादक महेबुब सर्जेखान यांनी अब्दुल कय्यूम यांची आदर्श पुरस्कारासाठी निवड केली आहे.
पुणे येथे २० आॕगस्ट रोजी आजम कॕम्पस देण्यात येणार आहे. असे पत्रात कळविले आहे.
अब्दुल कय्यूम यांना पुरस्कार घोषित झाल्याबदल काँग्रेसचे जेष्टनेते ईब्राहिम पठाण,सय्यद साबेर,मोहसिन अहेमद,मकसुद अन्सारी,सय्यद मोईन,हफीज अली, अरूण तळेकर,बबन सोनवणे,शेख शफीक जरा विचार करा,अनिस रामपुरे,शकील अहेमद शेख,सुरेश क्षिरसागर,सय्यद नदीम,शेख अथर,शेख हमिदोद्दीन,मोहसिन लक्की,डॉ शकील शेख,तौफीक शहेबाज,मुसा खान,पाठक,संजय हिंगोलीकर,प्रविण बुरांडे,सय्यद करीम,सय्यद शब्बीर,शेख आसिम,शेख अब्दुल मुजाहेद आदींने शुभेच्छा दिल्या आहे.