प्रेस मीडिया लाईव्ह :
भरत शिंदे : हातकणंगले तालुका प्रतिनिधी :
अतिग्रे ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दिनांक 13 8 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ध्वज पूजन ग्रामपंचायत सदस्या व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेमार्फत करण्यात आले ध्वज श्रीफळ आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय धोंडीराम पाटील व लान्स नायक गणेश बोरगावे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण माझी सहायक फौजदार श्रीकांत चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले
दिनांक 14 आठ 2023 रोजी मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत ग्रामपंचायत अतिग्रे कार्यालयात ध्वज पूजन ग्रामपंचायत सदस्य यांच्यामार्फत करण्यात आले श्रीफळ माजी सैनिक हवालदार तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण माजी बीएसएफ इन्स्पेक्टर उत्तम शिंदे यांच्या मातोश्री विद्यमान ग्रामपंचायत सदस्या श्रीमती अक्काताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
अतिग्रे लोकनियुक्त सरपंच माननीय सुशांत वड्ड व ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे यांच्या नेतृत्वाखाली विद्यामंदिर अतिग्रे या शाळेमध्ये आबादी अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत शिलाफलक उद्घाटन करण्यात आले स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन पंचप्राण शपथ एक मूठ माती कार्यक्रम पार पडला शिलाफलक पूजन पोलीस पाटील सौ रूपाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिलाफलक श्रीफळ माजी सरपंच पांडुरंग पाटील यांच्या हस्ते व शिलाफलकाचे उद्घाटन माजी सरपंच श्रीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले विद्या मंदिर शाळेचे ध्वजारोहण श्रीफळ माजी सैनिक नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण वीर पत्नी श्रीमती उज्वला चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले याचबरोबर आजी-माजी सैनिक आजी माझी पोलीस जवळजवळ 25 जणांचे ग्रामपंचायत मार्फत श्रीफळ शाल बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत अतिग्रे मार्फत मेरी मिट्टी मेरा देश अमृत रोपवाटिका अभियानांतर्गत 100 वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली यावेळी उपस्थित अतिग्रे लोकनिक्त सरपंच सुशांत वड्य उपसरपंच छाया पाटील सदस्य भगवान पाटील बाबासो पाटील अनिरुद्ध कांबळे राजू कांबळे नितीन पाटील सदस्या कल्पना पाटील अक्काताई शिंदे दिपाली पाटील कलावती गुरव वर्षा बिडकर ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब कापसे ग्रामपंचायत कर्मचारी अतिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवक महेश वडर माजी सरपंच पांडुरंग पाटील श्रीधर पाटील दत्तात्रय बिडकर माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील उत्तम पाटील लालासो पाटील विद्या मंदिर शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ जय जवान जय किसान संस्थेचे सर्व पदाधिकारी गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी व नागरिक विद्यामंदिर शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार लोकनृत्य सरपंच सुशांत वड्य यांनी मांडले