प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
सोमटणे ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री.सुशांत जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड ,शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मा.आमदार बाळाराम पाटील साहेब, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, मा.सभापती काशीनाथ पाटील, पमपा विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे, राजिप माजी विरोधी पक्षनेते जनार्दन पाटील, माजी भातगिरणी चेअरमन एम सी पाटील, रा.जि.प.सदस्य राजुशेठ पाटील, पमपा चिटणीस नगरसेवक गणेशदादा कडु, एपीएमसी उपसभापती सुनिल सोनावळे, संचालक देवेंद्र मढवी, संचालक देवा पाटील, मा.सभापती पुरषोत्तम भोईर, आई ग्रुपचे अध्यक्ष कैलासदादा म्हात्रे, उपाध्यक्ष गुरुदादा म्हात्रे, सरपंच दिपक पाटील, मावळते उपसरपंच दशरथ गावंड, मा.संचालक मेघनाथ नाना म्हसकर, वामनशेठ पाटील, नेरे ग्रा.पं.सदस्य शैलैश पाटील, सुनिल पाटील,अमित भोईर, मा.सदस्य संजय पाटील, मा.उपसरपंच सुनील मुंढे, मा.उपसरपंच संजय डुके, मा.उपसरपंच सिद्धी पाटील, मा.उपसरपंच सुरेखा खारके, मा.उपसरपंच अपर्णा म्हसकर, सदस्य देविदास दिघे, अविनाश मुंढे तसेच गावातील सर्व जेष्ठ तरुण कार्यकर्ते,नातेवाईक, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.*