डॉक्टर मंगेश बंग याला देव म्हणाव की राक्षस

 अशा वृत्तीचा डॉक्टर याच्या घाणेरड्या वागणुकी मुळे सर्वपक्षीय दुकाने बंदचा आवाज दिला त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला


प्रेस मीडिया लाईव्ह :  

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

दिनांक 8/7/23 रोजी दुपारी रीस हॉस्पिटल मध्ये डॉ मंगेश बंग यांच्या कडून महिला पेशंट व त्यांचे नातेवाईक यांना अतिशय चुकीच्या व विकृत पद्धतीने धक्काबुक्की केली त्या निषेधार्थ व त्या मुजोर डॉ मंगेश बंग यांच्या वर कायदेशीर कडक कारवाई करावी यासाठी आज 12/7/23 रोजी सर्व पक्षीय रीस, मोहोपाडा, वावेघर चांभार्ली बंद चे आवाहन करण्यात आले होते. 

 तेव्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या बद्दल व्यापारी असोशियनचे पदाधिकारी आणि व्यापारी बंधूंचे आभार तसेच आजच त्या विकृत डॉ बंग वर कडक कायदेशीर कारवाई केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post