गावंड कुटुंबातील आधारवड हरपला
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
खालापूर शहरातील माजी उपसभापती ,माजी शिवसेना तालुका प्रमुख उमेश गावंड यांच्या मातोश्री शालिनीताई हरिभाऊ गावंड यांच वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार 20/6/2023अलिबाग भुवनेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य गुरुवार 23/6/2023 राहते घरी होणार आहे त्यांच्या पश्चात एकूण सहा मुले ,सुना ,नातवंडे इत्यादी परिवार आहे
Tags
रायगड जिल्हा