प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
अलिबाग जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदी श्रीमती मनिषा पिंगळे रुजू झाल्या आहेत.
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथील जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी 17 जुलै 2023 रोजी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मनोज शिवाजी सानप यांचे कडून स्वीकारला. याप्रसंगी व्हीएसटीएफचे रत्नशेखर गजभिये, जिल्हा शासकीय रक्तपेढीचे हेमकांत सोनार, प्रसारमाध्यमांमधील ज्येष्ठ पत्रकार श्री.जयपाल पाटील, लोकसत्ताचे हर्षद कशाळकर, लोकमतचे जमीर काझी व राजेश भोस्तेकर, आपलं महानगरचे अमूलकुमार जैन यांसह श्री.सुधीर आग्रावकर,श्रीमती शारदा धुळप, समुपदेशक श्री.अक्षय गोरे तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हा माहिती कार्यालयातील नूतन माहिती अधिकारी श्री.किरण वाघ आणि कर्मचारी श्री.विठ्ठल बेंदुगडे, श्रीमती निशा कदम, श्री.जयंत ठाकूर, प्रफुल्ल पाटील हे उपस्थित