प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
रायगड भूषण ह भ प रामदास भाई महाराज पाटील यांच्या शिष्याकडून गुरुपौर्णिमा निमित्ताने शिष्य गणांची मांदियाळी रायगड भूषण ह भ प रामदास भाई महाराज यांच्या संकल्पनेतुन साकारलेली महड येथील गुरुकुल शिक्षण संस्थेला 7 वर्ष पूर्ण झाली असून गोरगरीब अनाथ मुले या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत येथे शिक्षना सोबत आध्यात्मिक शिक्षण मुलांना दिलं जात
आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कर्जत खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्यातूंन वारकरी संप्रदायातील व गुरुकुल शिक्षण संस्थेतील शिष्यगणांनी ह भ प रामदास भाई महाराज पाटील यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले
Tags
रायगड जिल्हा