प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
ज्या समाज्यात जन्मास आलो त्या समाज्याचं आपण काहीतरी देण लागतो म्हणून ज्या शाळेत शिक्षण घेऊन आपण मोठे झालो. आणि चार पैसे कमावू लागलो मग त्याच कमाईचा छोटा हिस्सा आपल्या गरजू लोकांना देण्याचा संकल्प करत तब्बल 27 सदस्याने आपला मोलाचं योगदान देत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं .
या कार्यक्रम प्रसंगी जीवन गावंड चेअरमन, बल्लाल मॅडम प्राचार्य पुरण पाटील सर डाढाले बी.बी गावंड एस एस, सुशांत माळी सर तसेच या बॅच चे सदस्य रामनाथ पाटील,रोहित पाटील, सोनाली ठाकूर, स्वाती म्हात्रे, जीविता पाटील, गणेश पाटील, नितीन म्हात्रे, कुजवी पाटील,जितेश म्हात्रे, नितेश कोळी, योगेश कोळी यांनी कार्यक्रम यशस्वी होणास मदत केली
विद्यायला मार्फत 2002 च्या सर्व बॅच मेंबर चे आभार व्यक्त करण्यात आले