प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे
पुणे : आजच्या या घोडे बाजारामुळे महाराष्ट्रातील राजकारण किती रसातळाला गेले आहे याची प्रचिती येते. हा एकूणच प्रकार लोकशाहीला घातक असून मतदारांनी दिलेल्या मताशी प्रतारणा करणारा आहे.
यामुळे लोकशाहीच्या मूळ उद्देशाला सुरूंग लागला आहे. मतदाराने दिलेले मत निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी धडाधड विकत आहेत आणि पुन्हा आपण लोकशाहीचा कसा सन्मान करतो हे निर्लज्जपणे सांगत असतात हेच आजच्या घटनेतून दिसून येते.
- विजय कुंभार
Tags
पुणे