शिवसेना पक्ष प्रमुख माननीय मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नोकरी महोत्सव

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

पुणे - शिवसेना पक्ष प्रमुख माननीय मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना पर्वती मतदार संघाच्या वतीने  नोकरी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या लोक उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन 362, ऑफलाईन 172 अश्या एकूण 534 युवकांनी सहभाग घेतला , तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील 25 कंपनी , बँक यांनी कार्यक्रमाला त्यांचे प्रतिनिधी पाठवून सहकार्य केले . 

   सध्याच्या काळात तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असून कंपनी आणि युवकांनी चांगला प्रतिसाद दिला 

सदर कार्यक्रमास  प्रमुख उपस्थित शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, उपशहर प्रमुख नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, समन्व्यक किशोर रजपूत, महेश कदम, adv आनंद धोत्रे, नरेंद्र गंजे, उपप्रभाग प्रमुख अजय कुडले उपस्थित होते .

कार्यक्रम आयोजन शिवसेना विभाग प्रमुख लोकसेवक सूरज लोखंडे व शिवसेना समन्व्यक सचिन जोगदंड यांनी केले होते . 



अनंत रामचंद्र घरत 

प्रसिद्धीप्रमुख पुणे शिवसेना .

Post a Comment

Previous Post Next Post