प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहेल जमादार यांचे चिरंजीव अबीद जमादार यांचा विशेष सत्कार समारंभ बँकेचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.
मास्टर ऑफ आर्किटेक अभ्यासक्रमासाठी त्यांची अमेरिकेत निवड झाली आहे. यावेळी मुस्लिम बँकेचे सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
Tags
पुणे