ग्राहक पंचायत महाराष्ट्र हातकणंगले तालुका पदाधिकारी निवड जाहिर...

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पेठवडगाव : ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने हातकणंगले तालुका पदाधिकारी निवड प्रक्रिया पेठवडगाव येथे पार पडली...

    सुरवातीला ग्राहकतिर्थ बिंदू माधव जोशी यांचे फोटो पूजन करणेत आले. त्यानंतर तालुक्यातील नविन पदाधिकारी यांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष बि.जे.पाटील, उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, जिल्हा संघटक सुरेश माने, जिल्हा सचिव दादासो शेलार, करवीर तालुका अध्यक्ष उमेश कुंभार आदी उपस्थित होते.  यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष म्हणून गौरव तोरस्कार व उपाध्यक्ष म्हणून रमेश दळवी यांची निवड करण्यात आली...

    या प्रसंगी जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून नुतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ग्राहक पंचायतची घ्येय,धोरणे व तत्वे सांगून ग्राहक पंचायतच्या माध्यमातून ग्राहक प्रबोधन व समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले व स्वामी विवेकानंद व ग्राहक तीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशी (नाना) यांचे कार्य पूढे नेण्यास आपणास संधी मिळत आहे. या संधीचा फायदा घेऊन ग्राहक पंचायतचे काम घ

Post a Comment

Previous Post Next Post