प्रेस मीडिया लाईव्ह :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर शिंदे
विधान परिषद सभापती नीलम गोरे यांच्या बाळासाहेबांचे शिवसेना या गटात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ आज महाराणा प्रताप चौक मिरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांकडून अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आज महिला आघाडी व शिवसेना मिरज शहराच्या वतीने यांच्या निषेध व श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळेला मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे शहर प्रमुख केदार गुरव उपशहर प्रमुख किरण कांबळे महादेव हुलवान तसेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुजाताई इंगळे उपजिल्हाप्रमुख सरोजिनीताई माळी मनीषाताई पाटील विधानसभा क्षेत्र हेमाताई कदम विधानसभा क्षेत्र तमन्ना सत्तारमेकर मिरज शहर प्रमुख शकिरा जमादार सुनंदाताई पाटील स्नेहल माळी आफरीन कोतवाल महादेवी केंगार मीनाक्षी पाटील रुमाना शिकलगार आसमा मुलानी तसेच बहुसंख्येने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी उपस्थित होते.