किरीट सोमय्या नांव मोठं लक्षण खोट


                           


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर -किरीट सोमय्या चा खरे रुप जनते समोर उघड झाले आहे.भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतला व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे या व्हीडीओत सोमय्या महिलाशी अत्याचार करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे

.सोमय्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या पंरतु त्याची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे .किरीट सोमय्या यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अनेक संघटनानी जोर लावून धरली आहे.किरीट सोमय्या यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन ज्यानी आपला स्वार्थ साधला त्यानीच त्याला एकाकी पाडल्याचे बोलले जात आहे.काही पक्षांच्या वतीने आणि महिला संघटनांनी यांचा निषेध केला आहे.काही पक्षांच्या वतीने मुख्यमंत्री  ,उपमुख्यमंत्री यांच्या कडे किरीट सोमय्याची चौकशीची मागणी केली असून किरीट सोमय्याने मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही माझी चौकशी खुशाल करा .असे म्हटले आहे.ज्या किरीट सोमय्याने भल्याभल्यांना ईडी चौकशी लावुन सळो की पळो करून सोडले होते त्या मुळे किरीट सोमय्या स्वतःला हीरो       समजत होता तोच आता झिरो झाला आहे.दोन्ही बाजूंनी चौकशी होईल तेव्हा होईल पण या प्रकरणावरुन सध्या तरी किरीट सोमय्याला नाव मोठं लक्षण खोटं प्रसिध्दी फार पण वागणूक भिकार ! म्हणण्याची पाळी जनतेवर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post