प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-सहा तारखे पासून पावसाची रिपरिप चालू असल्याने तसेच दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने पंचगंगेच्या पातळत झपाट्याने वाढ होत आहे.या मुळे काही धरणे पाण्याखाली गेली आहेत
.जिल्हयात सर्वत्र पावसाचा जोर आहे.या मुळे पंचगंगेची पातळी 11 फ़ुटापर्यत गेली आहे. दरवर्षी राजाराम बंधारा सर्वात लअगोदर पाण्याखाली जातो.या नंतर पाण्याच्या पातळीत वाढ़ झालयानंतर शिंगणापूर बंधारयावर पाणी येते .यावर्षी पाण्याची टंचाई असल्याने कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिंगणापूर बंधारयाचे बरगे काढ़ले नव्हते.या. मुळे पंचगंगेची पातळी 15 फ़ुटा पर्यंत जाताच शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे.