प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-महालक्ष्मी मंदिरातील देवस्थान समितीच्या वतीने आज दानपेटीतील मोजदाद सुरु असून मंगळवारी सात पेटीतील मोजदाद केली असून त्यात 25 लाख 70 हजार 85रुपये दान प्राप्त झाले.गेल्या
दोन दिवसा पासून मोजणी सुरु आहे.देवस्थान समिती कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कडुन सीसीटीव्ही च्या कक्षेत दोन दिवसापासून मोजणी चालू आहे.यात भारतीय चलनी नोटा ,नाणी ,काही विदेशी चलनाचे वर्गीकरण करण्यात आले.ही रक्कम एकत्र करून ब्यँकेच्या अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
Tags
कोल्हापूर