प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुरात काल राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणुन शपथ घेतल्यानंतर मा.हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात आगमन झाले.कोल्हापुर जिल्हयातील पदाधिकारी ,कार्यकर्त्यानी मोटारसायकलची रॅली काढ़ून मोठ्या जल्लोशात मा.हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुर जिल्हयातील नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्त्याकडुन पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे मा.राजेश क्षीरसागर ,गोकुळ दुध संघाचे अध्यक्ष श्री.अरुण डोंगळे ,राजेश लाटकर यांच्यासह कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
कोल्हापूर