इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह : 

  इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.१८ जुलै रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त  शहरातील किसनराव आवळे मैदान येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

   याप्रसंगी उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, स्वीय सहायक संजय शेटे, मारुती जाधव, सचिन शेडबाळे, महेश बुचडे, दिलीप मगदुम आदी उपस्थित होते.


         

Post a Comment

Previous Post Next Post