प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा मा रुपालीताई चाकणकर याना _दि:--6/7/2023 रोजी समक्ष भेटुन निवेदनाद्वारे महाराष्ट्र मध्ये मायक्रोफायन्नास कंपनीच्या माध्यमातून महिलांची होणारी छळवणूक तसेच फायनान्स कंपन्या बे कायदेशीर तसेच खाजगी सावकारी कसे आहेत त्या कंपन्या कोणत्या पध्दतीने जनतेला आपल्या जाळ्यात ओढण्याच नियोजत करतात, या सह अनेक लोकांच्या सह महिलांचे संसार उद्धवस्त कसे झालेत ,व होत आहेत , व याला जबाबदार मायक्रोफायन्नास कपंन्या कशा आहेत, यांची माहिती देऊन 2016 ला मायक्रोफायन्नास कंपनीच्या विरोधात मुबंई हायकोर्टातून बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या माध्यमातून "स्टे "कसा आणि कोणत्या पध्दतीने घेतला, असंख्य महिला यांना बळी पडून आत्महत्या का करतात, या संदर्भात लेखी निवेदन तसेच मायक्रोफायन्नास मुक्त महाराष्ट्र कसा होऊ शकतो .
या संदर्भात कळवल्या नंतर मा चाकणकर ताईनी समक्ष आँफिसला या आणि या संदर्भात तोडगा काढू म्हणून वेळ दिली असून लवकर च मायक्रोफायन्नास मुक्त महाराष्ट्र लढा परत सुरु होणार आणि फायनान्स कंपन्या "बंध" होईपर्यत लढा लढत राहणार.. असे बाजीराव नाईक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.