पळस्पे गावाचे सरपंच यांनी जातीने जर लक्ष टाकला तर हा प्रश्न सुटू शकतो .
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
ग्रुप ग्रामपंचायत पळस्पे घनकचरा पेटवण्याचे राजरसपणे काम चालू आहे या मुळे होणारे दुष्परिणाम नागरिकांना सोसावे लागत आहेत. पनवेल पळस्पे गोवा हवे रोड पळस्पे गाव हे रोडला लागून असून हा परिसर झपाट्याने वाढत असून मोठमोठे टावर या ठिकाणी उभारले असून या घनकचरा पेटवलेल्या धुराने नागरिकांना येना जाणाऱ्या व तेथील रहिवाशांना धुराचा नाहक त्रास होत असून घनकचरा जास्त होत असेल तर त्यांनी उपाययोजना यावर करणे आवश्यक आहे तो कचरा तलोजा डम्पिंग यार्ड येथे टाकण्यात आला तर हा त्रास येथील नागरिकांना कमी होऊ शकतो. पळस्पे गावाचे सरपंच यांनी जातीने जर लक्ष टाकला तर हा प्रश्न सुटू शकतो .