प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने आज रास्तापेठ पॉवर हाऊस समोर जागतिक गद्दार दिन "50 खोके एकदम ओके" घोषणा देऊन निषेधात्मक आंदोलन करण्यात आले , यावेळी प्रामुख्याने जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांनी या आंदोलनात पुढाकार घेतला अनेकांनी गद्दारी करणाऱ्या मिंध्ये गटावर रोष व्यक्त केला .
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देशमुख, शिवसेना माजी शहरप्रमुख रामभाऊ पारेख शेखर जावळे ,उत्तम भुजबळ, राजेश मोरे, सचिन जोगदंड , शिव आरोग्य सेनेचे किरण शिंदे, रोहिणी कोल्हाळ , विजय पालवे , सागर गायकवाड , विजय नायर, गोविंद निंबाळकर, नागेश शिंदे, विलास सोनवणे, रिजवान शेख , दिलीप पोमण, विश्वास चव्हाण, नागेश खडके, रणजित शिंदे , मारुती ननावरे, सुरेश सोनी , हर्षद ठाकर , युवराज पारीख, अजय परदेशी , राहुल जेकटे , संजय वाल्हेकर, नितीन निगडे, उपस्थित होते .