पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात बकरी ईद निमित्त बैठक पार पडली.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात  बकरी ईद  निमित्त जनावरांची खरेदी, विक्री , कुरबानी  या बाबत नुकतीच बैठक पार पडली.

 या वेळी पुणे शहरातील सर्व जबाबदार नागरिक उपस्थित होते.  

Post a Comment

Previous Post Next Post