पेठ वडगांव : छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा "दिनानिमित्त प्रतिमा पूजन घेण्यात आले.



 प्रेस मीडिया लाईव्ह : 

पेठ वडगांव : श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.) पेठ वडगाव येथे दिनांक 06/o6 /2023 रोजी "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा "दिनानिमित्त प्रतिमा पूजन घेण्यात आले. 


त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व यावर विद्यार्थ्यांनी भाषण केले.  या कार्यक्रमात सर्व छात्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.  या कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांचा इतिहास , त्यांची काम करण्याची पद्धत, नियोजन, आखणी याबद्दल  मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास प्रा. शिरतोडे व्ही.एल.,प्रा.सोरटे.एस.के.  ,प्रा. सावंत ए.पी., प्रा.चरणकर जे. एस., चौगुले एस.एस.पाटील मॅडम तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक, छात्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post