दशरथ दादा काळभोर यांनी काल आषाढी एकादशी निमित्त येवलेवाडी मधील लेप्रशी हॉस्पीटल मध्ये फळे वाटप केली.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 कोंढवा :  मा. सदस्य जिल्हापरिषद पुणे , मा. सदस्य जिल्हा नियोजन पुणे श्री दशरथ दादा काळभोर यांनी काल आषाढी एकादशी निमित्त येवलेवाडी मधील  लेप्रशी हॉस्पीटल मध्ये फळे वाटप केली. व बकरी ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना  हार्दिक शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post