प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर पोलिस दलातील 10 सहाय्यक उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षक तसेच 27 अंमलदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि 34 अंमलदारांना हवालदार म्हणुन असे 71 जणांना बढ़ती देण्यात आली आहे.
सहाय्यक उपनिरीक्षक पदारुन पोलिस उप निरीक्षक पदी बढ़ती झालेल्या मध्ये संजय क्षीरसागर,अशोक नेले ,प्रदिप शिंदे,अनिल पाटील,दिपक शेळके ,बबन शिंदे,शिवाजी खोराटे ,मोहन ईर ,किशोर पाटील,आणि शामराव देसाई आदीं चा समावेश आहे.
Tags
कोल्हापूर