प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कोल्हापूरात गेल्या चार वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना एक वर्षाची मुदत वाढ मिळाली आहे.तर 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत . नांव आणि नेमणुक ठिकाण .
1) श्री.तानाजी सावंत एक वर्ष मुदत वाढ. 2 ) श्री.शशीकांत पाटोळे. यांची सांगली 3) श्री.जयसिंह रिसवडकर यांना एक वर्ष मुदत वाढ. 4) श्री.श्रीकृष्ण कटकधोंड यांची सांगली .5) सुनिल महाडीक सातारा 6) श्री.शिवाजी गायकवाड एक वर्ष मुदत वाढ 7) श्री.सुहास जगताप पुणे ग्रा. 8) श्री.सूर्यकांत कोकणे पुणे ग्रा. 9) कोंडीबा पाटील सातारा 10) श्री.यशवंत नलावडे एक वर्ष मुदत वाढ 11) श्री.तयुब मुजावर सोलापूर ग्रा. 12) अरुण सुगांवकर सातारा 13) श्री.प्रविण सातापुरे कोल्हापूर 14) भानुदास निभोरे सोलापूर ग्रा.15) नारायण देशमुख एक वर्ष मुदत वाढ 16) आण्णासाहेब घोलप एक वर्ष मुदत वाढ 17) श्री.ईश्वर ओमासे एक वर्ष मुदत वाढ 18) भाऊसाहेब पाटील एक वर्ष मुदत वाढ 19) संदिप भागव एक वर्ष मुदत वाढ 20) श्री.राजेंद्र म्हस्के एक वर्ष मुदत वाढ 21) श्री.सुरेश राऊत सोलापूर ग्रा.22) प्रकाश गायकवाड एक वर्ष मुदत वाढ 23) श्री.राजेंद्र सावंत्रे कोल्हापूर 24) श्री.नितीन सावंत कोल्हापूर 25) सुरेश चिल्लावर सोलापूर ग्रा.26) राजेश गवळी पुणे ग्रा.27) शंकर पाटील पुणे ग्रा.यांचा समावेश आहे.