युवकांच्या मनातले तडफदार नेतृत्व अशी ख्याती आपल्या कार्यातून निर्माण करणारे मलिक शेख
प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड दि.21 : आज पुणे जिल्हा काँग्रेस भवन येथे मावळ तालुका सह देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष हाजीमलंग काशिनाथ मारीमुत्तू यांच्या नेतृत्वात अनेक पदावर कार्यकर्ते ची निवड करण्यात आली.
मलिक शेख देहूरोड शहर युवक अध्यक्ष म्हणून त्यांना निवडीचे पत्र दिले मलिक शेख मित्र परिवार आणि युवकांनी एकच जल्लोष आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले,शहरात पक्ष वाडीसाठी सदैव तत्पर राहील असा ध्यास मलिक शेख यांनी व्यक्त केला,युवकांच्या मनातले तडफदार नेतृत्व अशी ख्याती आपल्या कार्यातून निर्माण करणारे मलिक शेख अशी ओळख देहूरोड शहरात मलिक यांनी निर्माण केल्याची चर्चा आहे, तसेच रईस शेख (तालुका उपाध्यक्ष) , निलेश बोडके(शहर उपाध्यक्ष) , असिफ सय्यद(शहर उपाध्यक्ष) निवडीच पत्र पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अहसन अहमद खान जिल्हा अध्यक्ष महेशदादा टापरे तालुका अध्यक्ष राजेश वाघोले तालुका प्रभारी शिवम घोलप महाराष्ट्र प्रांतिक सदस्य दीपक सायसर महिला उपद्धक्ष पुणे जिल्हा राणी पंडियान तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूर भाई शेख महिला अध्यक्ष वैशाली जगताप,अनिता मारीमुत्तू, वेंकटेश कोळी , संभाजी पिंजन, मेहबूब गोलंदाज , बबन टोंपे, शंकर जयसिंग विल्सन पालिव्हल सुनील खंडेरा आदि मान्यवर उपस्थित होते!