प्रेस मीडिया लाईव्ह :
मळसुर प्रतिनिधी :
मळसुर.चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असले मळसुर येथे खुलेआम वरली चालू आहे तरीही कुठल्या प्रकारचे कारवाई होत नाही आहे दररोज एक लाख ते दोन लाख रुपये उलाढाल होत आहे आज काही बेवड्याने घरावरचे टीना विकून वरली जुगारावर काही पैसे लावले आहे घरात काही खायला नाही तरीही लोक वरली लावत आहेत तरी लवकरात लवकर वरली बंद करा कशी गावकरी मागणी आहे
प्रतिक्रिया :
लवकरात लवकर कारवाई करू
योगेश वाघमारे (ठाणेदार चान्नी पोलीस स्टेशन)