दोन्ही गुन्ह्याचा एकूण माल - 19100/-
प्रेस मीडिया लाईव्ह :
राहुल सोनोने : ( मळसुर प्रतिनिधी )
मळसुर. गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार चान्नी पोलिसांनी निर्गुणा नदीच्या काठावर आलेगाव व नवेगाव येथे दोन वेगवेगळ्या रेड करून गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे...
1 )आलेगाव बाळू श्रीराम तेलगोटे वय 57 वर्ष राहणार आलेगाव याचेकडून 2000/- रु किमतीची 20 लिटर गावठी दारू जप्त करून ताब्यात घेतले
2) नवेगाव 1) दौलत रामभाऊ ताजने 2) पत्नी बाली दौलत ताजने याचेकडून 17100/- रु किमतीची 15 डबे सडवा मोहमाच व 20 लिटर गावठी दारू जप्त करून ताब्यात घेतले
चान्नी पोलीस स्टेशन ठाणेदार योगेश वाघमारे, दिपक गवई, हर्षल श्रीवास, उमेश सांगळे, उज्वला , त्यांनी कारवाई केली