प्रेस मीडिया लाई.व्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-कंळबा येथे रहाणारा अवधूत अजित डाकवे (वय 24). याने लोंखडी पाईपला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली.त्याने प्रथम मोबाईलवर भावपुर्ण श्रद्धांजली असा स्वतःचा स्टेटस ठेवला होता तो त्याच्या भावाने आणि मित्रानी बुधवारी रात्रीच्या सुमारास पाहताच सर्व जण त्याच्याकडे गेले पंरतु तो पर्यत गळफास लावून आत्महत्या केली होती..
त्याच्या मित्रानी व शेजारयानी गळफास सोडवुन अवधूतला सीपीआर मध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या वडीलाचे या पूर्वीच निधन झाले आहे.त्याच्या आईला एकुलता एक मुलाने असं केल म्हणुन मोठा धक्का बसला आहे.या घटनेची नोंद सीपीआर . पोलिस चौकित झाली आहे