प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांचे माध्यमातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक कटक दौंड साहेब गोपनी विभागाचे रेडेकर साहेब इनामदार मॅडम यांच्या सतर्कतेमुळे आज तीन लहान मुलांचे जीव वाचले
त्या मुलांना मायेची उब देऊन देऊन सुरक्षित , पालकांच्या घरी पोहोचवले तसेच त्या मुलांच्या पालकांचे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शैक्षणिक भवितव्याची ही चांगली व्यवस्था केली याबद्दल या अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
यावेळी शहराध्यक्ष स्वाती काळे संगीता बनगे सीमा कांबळे एसपी कांबळे महादेव कोल्हे मल्हार शिर्के कपिल कांबळे इत्यादी उपस्थित होते