प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे
कोल्हापूर-रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमीत्त शाहू महाराज यानां अभिवादन करून दहा वाजता त्याना 100 सेकंद स्तब्धता पाळून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रत्येक घटक मग सायकलस्वार ,मोटार सायकल,रिक्षा ,ट्रक ड्रायव्हर एसटी प्रवासी अशा विवीध घटकातील लोकांनी आपआपल्या परीने आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली.तसेच शाहू जन्म स्थळी विवीध लोकप्रतिनिधी,मान्यवरांनी संघटनानी
भागातील नागरिकांनी अभिवादन केले.यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज.पालकमंत्री दिपक केसरकर,चंद्रकांत दादा पाटील , सतेज वकोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.कांदबरी बलकवडे,पोलिस अधीक्षक मा.श्री.बलकवडेसो ,आणि इतर राजकीय ,सामाजिक ,विवीध क्षेत्रातील अधिकारी ,पदाधिकारी हजर होते.
Tags
कोल्हापूर