प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - वडणगे येथील मधुकर दिनकर कदम (वय 59) आणि त्याची पत्नी जयश्री मधुकर कदम (वय 49) याचा चुकीचे आयुर्वेदीक औषध घेतल्याने बुधवारी सकाळी मुत्यू झाला. त्या दोघांना मधुमेहाचा त्रास होता.त्यानी आयुर्वेदीक चालू केले होते
.बुधवारी सकाळी घेतल्या नंतर काही वेळातच चक्कर येऊन आपल्या आई वडीलांचा मुत्यु झाला असण्याची शक्यता त्यांच्या मुलीनी व्यक्त केली.या दोघाचाही व्हिसेरा राखुन ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली.कदम एसटीत नोकरीस होते.यांना दोन मुली आहेत.अशा प्रकारे आई वडीलांचा मुत्यू झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.
Tags
कोल्हापूर