कोडोली : कर्नाटक मध्ये काँग्रेस विजय झाल्याबद्दल महाविकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून फटाक्याची आतिष बाजी करण्यात आली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोडोली :   कर्नाटक मध्ये काँग्रेस विजय झाल्याबद्दल महाविकास आघाडी तर्फे कोडोली मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून फटाक्याची आतिष बाजी करण्यात आली. 


यावेळी उपस्थित कोडोली शहर  काँग्रेसचे अध्यक्ष - मा.श्री.सुनील पाटील (दादा ) राष्ट्रवादीचे  शहर अध्यक्ष - मा.श्री.आदिक जाधव ,शिवसेना शहराध्यक्ष मा.श्री.शैलेश पिसाळ, मा.श्री. प्रताप वगैरे  अध्यक्ष पन्हाळा शाहुवाडी युवक काँग्रेस विधानसभा,  उपाध्यक्ष - मा.श्री.अंकुश रोकडे , मा.श्री. अशोक पाटील ( नाना ) उपाध्यक्ष - काँग्रेस कोडोली मा.श्री. संजय निकम (भैया) शिवसेना जिल्हा परिषद प्रमुख शहर ,मा.श्री.संदीप कापरे (भाऊ) मा.श्री.इसराल नायकवडी ,मा.श्री.मनोज गायकवाड,मा.श्री. तैय्यब  जमादार.आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post