प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२२ मे रोजी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे,मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, खरेदी पर्यवेक्षक सौ.शितल पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शितल पाटील सदाशिव शिंदे, सुनिल शिंदे, राहुल पोटे,आयुब शेख, बजरंग ओतारी, मारुती जाधव आदी उपस्थित होते .