प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर शहर कार्यालयात शहर अध्यक्ष मा,श्री आर,के पवार साहेब यांचे नेतृत्वाखाली डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रदेश अध्यक्ष आमदार मा,ना,जयंत पाटील साहेब यांनी पाठविलेल्या प्रतिज्ञापत्र वाचनेत येऊन शपथ घेणेत आली,
यावेळी जेष्ठ नेते मा,श्री व्ही,बी,पाटील साहेब,सचिव बाबा जगताप,सरचिटणीस सुनील देसाई,सांगली निरीक्षक सौ स्नेहल मठपती,प्रदेश सचिव श्रीमती शीतल तिवडे,संघटक श्री चंद्रकांत सूर्यवंशी,निरंजन कदम,महादेव पाटील,फिरोज सद्गुरू,अनिल घाटगे,सामाजिक न्यायचे शहर अध्यक्ष श्री रामचंद्र भाले, राजू ओंकार,तुळशीदास थोरात,प्रतीक गायकवाड,युवराज साळोखे,शहर उपाध्यक्ष गब्बर मुल्ला, सामाजिक न्यायचे जिल्हा सरचिटणीस श्री दादासाहेब चोपडे,जिल्हा सचिव श्री संदीप कांबळे,जिल्हा सदस्य श्री मोहन कांबळे,रवी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते