प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :' अवामी महाज ' सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी 'ईद मिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प)च्या फंक्शन ग्राऊंड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
त्यात ' संगीत संध्या ' या संगीतमय कार्यक्रमाचाही समावेश आहे. ' अवामी महाज ' चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.'अवामी महाज 'चे पदाधिकारी,सदस्य संयोजन करीत आहेत.
Tags
पुणे