कॉंग्रेसचे सदस्य व पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

    कोल्हापूर : -कॉग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

त्यांच्या रहात्या घरापासून अंतयात्रा निघणार आहे.ते कागल तालूक्यातील माद्याळ गावचे होते.त्यानी कोल्हापूरात येऊन शिक्षण घेऊन वकिली करत सामाजीक आणि राजकीय कार्यात सहभागी झाले.त्यानी 10 वर्षे देवस्थानचे अध्यक्ष होते ..त्या च्या मागे मुलगा , तीन मुली ,नातंवडे असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post