श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव" येथे महात्मा जोतिबा फुले जयंती" मोठ्या उत्साहात साजरी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पेठवडगाव: श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव" येथे दिनांक 11 /04 /2023 रोजी "महात्मा जोतिबा फुले जयंती" मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. 

महात्मा फुले जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. आर.एल.निर्मळे - चौगुले उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्या राणे एस.डी. (प्राचार्या महिला बी.एड्. कॉलेज मार्केट यार्ड, कोल्हापूर) व प्राचार्या खामकर एस. बी. (प्राचार्या कै.सौ. मालतीदेवी वसंतराव पाटील महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मिरज ) उपस्थित होत्या. या कार्यक्रमास प्रा.शिरतोडे व्ही. एल., प्रा सोरटे एस के., प्रा. सावंत ए.पी. , प्रा. चरणकर जे. एस., चौगुले एस. एस., पाटील पी.व्ही., तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक , छात्राध्यापिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post