प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त मुख्य इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस उप शहरअभियंता नारायण भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपुत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे,तुषार भरसट, इरशाद शेख, राजन आळतेकर, अरुण जमादार ,बाळासाहेब मोहिते व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर