नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक श्री. तुषार पाटील यांच्या सह 14 जणांना सन्मान चिन्ह जाहीर..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापुर : जिल्हयातील नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर विभागाचे पोलिस अधीक्षक श्री. तुषार पाटील यांच्या सह 14 जणांना सन्मान चिन्ह जाहीर..कोल्हापुर-पोलिस दलात उलेखनीय सेवेबद्दल 1मे रोजी साजरा होणार  आहे. या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मा.पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे.या मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक श्री.तुषार पाटील यांच्या सह विवीध विभागातील 14  जणांचा समावेश आहे.

या मध्ये इकबाल महात  पोलीस उपनिरीक्षक रणजीत देसाई पोलीस नाईक जितेंद्र आण्णासाहेब शिंदे पोलीस हवालदार १९६२ HC सीताराम डामसे .दयानंद दशरथ कडूकर पोलिस हवलदार ब न. 1334 नेमणूक नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर परिक्षेत्र जय गोंडा आनंदा हजारे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नेमणूक जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांनी पोलिस दलात चांगली कामगीरी बजावली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post