कोल्हापूर जिल्हा नियोजन कमिटी (DPDC) मधून

 मुस्लिम समाजाच्या शांतीनगर येथील कब्रस्थानास 50 लाख रुपये मंजूर..

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुसा खलिफा : 

 राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्या्चे पालकमंत्री श्री दिपक केसरकर यांच्या आदेशानुसार शिवसेना खासदार श्री धैर्यशिल दादा माने  यांच्या विशेष प्रयत्नानुन..व कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख श्री रविंद्र माने साहेब..यांच्या विशेष प्रयत्नानुन इचलकरंजी येथिल शांती नगर मधिल कब्रस्थानास रुपये 50 लाख मंजुर केले बद्धल मुस्लिम समाजातील मान्यवरांनी आज शुक्रवार दिनांक 07.04.2023 रोजी मातोश्री भवन येथे प्रत्यक्ष भेट देऊन शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री रविंद्र माने साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...



यावेळी मुस्लिम समाजातील विविध पदावर असणारे मान्यवर... 

▪️हाजी धोंडिलाल जी शिरगांवे साहेब

▪️हाजी कैश शेठ बागवान

▪️लतिफ जी गैबान

▪️तौफिक जी मुजावर

▪️जहागिर जी पटेकरी

▪️मेहबूब जी मुजावर

▪️हारुण जी पानारी

तसेच इम्रान मकानदार,सलिम ढालाईत,युसुफ तासगावे, दिलावर मोमिन, मुसा खलिफा, इम्तियाझ म्हैसाळकर सर, अत्तार सर, झाकिर मुजावर MM,बद्री आलम देसाई, रसुल सय्यद, शफिक काडगे,सलिम म्हालदार, आब्बास सनदी, युसुफा दुर्ग, मुस्ताक मुजावर,अल्ताफ मुजावर वकिल, लादरु मुजावर,फारुक अत्तार, हिदायत भाई, आयुबा भाई उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post